सध्या लॉकडॉनमूळे अनेकांनी मंडळी संसार थाटला आहे... मग यात सर्वसामान्य लोक आणि सिनेसृष्टीतील व्यक्तींचा सुद्धा समावेश आहे.... सध्या यात आणखी एख अभिनेत्रीनं लग्न बंधनात अडकली आहे...छोट्या पडद्यावरली ही अभिनेत्रीने आयुष्याचा साथीदार निवडलाय....साथ दे तू मला या मालिकेत प्राजक्तच्या भूमिकेतून आपण हिला पाहिलं होत म्हणजेच आपल्या सगळ्याती लाडकी अभिनेत्रीचे वेदांगी कुलकर्णी आहे वेदांगीने काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला केला आहे..

#lokmatcnxfilmy #vedangikulkarni #Engagement
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber